Bhadravati Chandrapur Openings 2023: तहसील कार्यालय, भद्रावती – चंद्रपूर अंतर्गत कोतवाल पदाकरिता इच्छुक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसहीत अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक २४ मे २०२३ ते ०७ जुन २०२३ रोजी सायंकाळी ०४.०० वाजेपर्यन्त कार्यालयीन वेळेत तहसीलदार, भद्रावती यांच्या कार्यालयात आस्थापना शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. विहीत तारखे नंतर येणाऱ्या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पूर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.’
Bhadravati Chandrapur Openings 2023
कोटवाल पदासाठी 12 रिक्त जागा आहेत. पदाच्या आवश्यकतांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे (मूळ जाहिरात वाचा). नोकरीची स्थाने भद्रावती आणि चंद्रपूर आहेत. वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे. आपले वय मोजण्यासाठी वय कॅलक्युलेटरवर क्लिक करा. अर्ज शुल्क:
खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी – रुपये 500/-
मागास वर्गातील उमेदवारांसाठी – रुपये 300/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन (प्रत्यक्ष). अर्ज पाठविण्याचा पत्ता – भद्रावती तहसील कार्यालय. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2023 आहे. निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा.

- पदाचे नाव – कोतवाल
- पदसंख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – भद्रावती, चंद्रपूर
- वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
- फी –
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु 500/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु. 300/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन (प्रत्यक्ष)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसिल कार्यालय भद्रावती
- अर्ज करण्याची शेवटची(LAST DATE) तारीख – 7 जुन 2023
- निवड प्रक्रिया – लेखी परिक्षा( OFFLINE)
- अधिकृत वेबसाईट – chanda.nic.in
Bhadravati Chandrapur Vacancy 2023
Name of the Post: Kotwal
Number of Vacancies: 12
Educational Qualification: The educational qualification required for the post will be as per the official advertisement. (Please refer to the original advertisement for more details.)
Job Location: Bhadravati, Chandrapur
Age Limit: 18 to 40 years
Application Fee:
For candidates from the General category: Rs. 500/-
For candidates from the Reserved category: Rs. 300/-
Application Mode: Offline (In person)
Address to Send the Application: Tahsil Office, Bhadravati
Last Date to Apply: 7th June 2023
Selection Process: Written Examination
Official Website: chanda.nic.in
Bhadravati Chandrapur Kotwal Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
कोतवाल | 12 पदे |
Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कोतवाल | उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता इयता किमान 4 थी पास असणे आवश्यक आहे. |
How To Apply the Job
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज हा अर्जदारानेच वैयक्तिक स्वत: हजर राहुन सादर करावा. अर्ज पोस्टाव्दारे पाठविण्यात येवु नये.
अपुर्ण माहीतीचे अर्ज रद्द करण्यात येईल. त्याबाबत कोणतेही पत्र व्यवहार करण्यात येणार नाही.
अर्जामधील माहिती खोटी आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. किंवा नियुक्ती झाल्यानंतर ती रद्द करण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची तारीख २४ मे २०२३ ते शेवटची तारीख ०७ जुन २०२३ रोजी तहसिल कार्यालय भद्रावती येथे सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येईल (सुट्टीचे दिवस वगळून) आहे.
पात्र उमेदवारांची यादीची प्रसिध्दी दिनांक- १२ जुन २०२३ रोजी तहसिल कार्यालय, भद्रावती यांचे नोटीस बोर्डावर लावण्यांत येईल.
अर्जासोबत कुठल्याही राजकीय पक्षाची शिफारस जोडलेली नसावी. अन्यथा आपला अर्ज अपात्र ठरविण्यांत येईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Chandrapur Bhadravati Kotwal Recruitment 2023
पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा गुरवार दिनांक 15 जुन, 2023 रोजी घेण्यात येईल.
पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा गुरुवार दिनांक १५ जुन २०२३ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० वाजेपर्यंत लोकमान्य विज्ञालय तथा कनिष्ठ महाविज्ञालय गवराळा रोड भद्रावती येथे घेण्यात येईल.
सर्व पात्र उमेदवारांनी आपले अर्जाची पोचपावती सह परिक्षेस उपस्थित रहाणे बंधनकारक आहे.
सदर परिक्षेस आपणास कुठलेही पुस्तकी साहित्य, कॅल्क्युलेट, स्मार्ट वॉच,मोवाईल इत्यादी घेऊन बसता येणार नाही.
उमेदवारांची निवड लेखी परिक्षा मिळालेले एकुण गुण लक्षात घेवुन गुणानुक्रमे करण्यात येईल.
कोतवाल पदासाठी होणारी लेखी परिक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची राहील.
पात्र उमेदवारास मुळ प्रमाणपत्रे आणणे आवश्यक आहे.
अर्जदाराला निवड प्रक्रियेसाठी स्वखर्चाने यावे लागेल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Tahsildar Bhardavati 2023
श्रेणी | सरकारी नोकरी |
जिल्हाधिकारी कार्यालय | चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय |
भरतीचे नाव | तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 |
पदाचे नाव | कोतवाल (Kotwal Bharti) |
एकूण रिक्त पदे | 12 पद |
अर्ज करण्याची पद्धत | ओफ्फ्लीने |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा, प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी |
नोकरीचे ठिकाण | भद्रावती तालुका |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा |
अधिकृत संकेतस्थळ | www.chanda.nic.in |