AIT Pune Openings 2023
AIT Pune Openings 2023: आर्मी इंस्टिट्यूट टेक्नॉलॉजी, पुणे येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या पदांच्या लिस्टमध्ये “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, उद्योगातील सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक, शिपाई, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन गर्ल्स हॉस्टेल, एक्सचेंज पर्यवेक्षक, ड्रायव्हर, NCC Trg प्रशिक्षक, प्रकल्प अभियंता, कार्यशाळा प्रशिक्षक, लेडी गार्डनर्स” हे पद समाविष्ट … Read more