Bhadravati Chandrapur Openings 2023

Bhadravati Chandrapur Openings 2023

Bhadravati Chandrapur Openings 2023: तहसील कार्यालय, भद्रावती – चंद्रपूर अंतर्गत कोतवाल पदाकरिता इच्छुक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसहीत अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक २४ मे २०२३ ते ०७ जुन २०२३ रोजी सायंकाळी ०४.०० वाजेपर्यन्त कार्यालयीन वेळेत तहसीलदार, भद्रावती यांच्या कार्यालयात आस्थापना शाखेत सादर करावेत व … Read more