College of Agriculture Nagpur Openings 2023
College of Agriculture Nagpur Openings 2023: कृषि महाविद्यालय, नागपुर येथे “प्राणीपाल, प्राणीसंग्रहालय संग्रहपाल, शिक्षणाधिकारी प्राणीसंग्रहालय जीवशास्त्रज्ञ” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 जून 2023 आहे. College of Agriculture Nagpur Openings 2023 कृषि महाविद्यालय, नागपूर येथे “प्राणीपाल, … Read more