ESIS Thane Openings 2023

ESIS Thane Openings 2023

ESIS Thane Openings 2023: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, ठाणे येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहे. अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावी लागते. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2023 आहे. ESIS Thane Openings 2023 महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था ठाणे येथे “वैद्यकीय अधिकारी” पदासाठी … Read more