HBSU Mumbai Recruitment 2023
HBSU Mumbai Recruitment 2023: डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई येथे असलेल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये “सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, हार्डवेअर/ आयटी अधिकारी, CHB सहाय्यक प्राध्यापक/ शिक्षक” पदांच्या विविध रिक्त जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित केल्या जातात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीला उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १३ जून २०२३ (पदांनुसार) आहे. HBSU Mumbai Recruitment … Read more