ICT Mumbai Openings 2023
ICT Mumbai Openings 2023: इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई यांतर्गत “सायन्स कम्युनिकेटर” पदासाठी एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जुलै २०२३ आहे. ICT Mumbai Openings 2023 सायन्स कम्युनिकेटर पदासाठी एक जागा उपलब्ध आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार … Read more