IITM Pune Recruitment 2023
IITM Pune Recruitment 2023: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे, येथे “प्रोजेक्ट सायंटिस्ट -III, प्रोजेक्ट सायंटिस्ट -II, प्रोजेक्ट सायंटिस्ट -I, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II” या पदांच्या ४४ रिक्त जागांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील. अर्ज ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने केले जाऊ शकते. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑगस्ट २०२३ आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, … Read more