Indian Space Research Organization Openings 2023
Indian Space Research Organization Openings 2023: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (आयएसआरओ) अंतर्गत “सहाय्यक (राजभाषा), स्वयंपाकी आणि हलके वाहन चालक ‘ए’” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे. Indian Space Research Organization Openings 2023 भारतीय … Read more