KVK Washim Recruitment 2023
KVK Washim Recruitment 2023: कृषी विज्ञान केंद्र, कारडा, वाशिम जिल्ह्यांतर्गत यंग प्रोफेशनल पदांच्या ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२३ आहे. KVK Washim Recruitment 2023 कृषी विज्ञान केंद्र, कारडा, वाशिम जिल्ह्यांतर्गत यंग प्रोफेशनल पदांच्या 03 रिक्त जागांची माहिती आहे. … Read more