Maha IT Corporation Ltd Recruitment 2023

Maha IT Corporation Ltd Recruitment 2023

Maha IT Corporation Ltd Recruitment 2023: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) येथे “मुख्य तंत्रज्ञान अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जाची शेवटची तारीख 21 जून 2023 ला पालन करावी. अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संबंधित ठिकाणी संपर्क साधावे. … Read more