Maharashtra Postal Circle Recruitment 2023
Maharashtra Postal Circle Recruitment 2023: महाराष्ट्र टपाल विभाग (पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र) मध्ये “ग्रामीण डाक सेवक” पदांसाठी 12,828 रिक्त जागा भरण्यात येतील. ह्या भरतीसाठी उमेदवारांना 10 वी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वय 18 ते 40 वर्षे याप्रमाणे असावी. नोकरी ठिकाण भारतात कुठेही असू शकते. पोस्ट विभागाने प्रसिद्ध केलेल्या GDS भरतीच्या 2023 च्या अधिसूचनेनुसार, … Read more