Maharashtra Talathi jobs 2023

Maharashtra Talathi jobs 2023

Maharashtra Talathi jobs 2023: आज 23 जून रोजी राज्यातील सहा विभागांच्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरतीसाठी शासनाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीमध्ये तलाठी पदांचे ऑनलाईन अर्ज आज २६ जून २०२३ रोजी, सकाळी ११:५५ पासून सुरु होणार आहेत. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे. ह्या भरतीच्या जाहिरातीची माहिती महाभूलेख द्वारे … Read more