NHIDCL Recruitment 2023
NHIDCL Recruitment 2023: राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडच्या अंतर्गत “उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक संचालक, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक” पदांसाठी एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी 16 जुलै 2023 पर्यंत अर्ज करावे लागेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर महत्त्वाचे … Read more