NHM Osmanabad Openings 2023
NHM Osmanabad Openings 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय उस्मानाबाद येथे “समवयस्क शिक्षक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येते. अर्ज सादर करण्याचे स्थान: सोबत देण्यात आलेल्या अर्जामध्ये सर्व माहिती भरून अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे आवश्यक सर्व शैक्षणिक … Read more