PDKV Akola Recruitment 2023

PDKV Akola Recruitment 2023

PDKV Akola Recruitment 2023: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, येथे “ज्युनियर रिसर्च फेलो/वरिष्ठ रिसर्च फेलो आणि तांत्रिक सहाय्यक” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित केली गेलेली आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 15 व 16 जून 2023 आहे (पदांनुसार). PDKV Akola Recruitment 2023 There are 02 … Read more