Thane Mahanagarpalika Recruitment 2023
Thane Mahanagarpalika Recruitment 2023: राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत “पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ” पदांच्या 28 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आहे. या पदांच्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जाऊ शकते. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2023 आहे. Thane Mahanagarpalika Recruitment 2023 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, … Read more