NHM Solapur recruitment 2023
NHM Solapur recruitment 2023: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एनयूएचएम), आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिकेच्या सोलापूर शहरातील विविध आरोग्य केंद्रांच्या स्तरावर राबविलेल्या विविध योजनांसाठी २१ वर्गांतील १२७ पदांची भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने करायला येते. खालीलप्रमाणे दिलेल्या पदांसाठी पात्र ठरणार्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येतील. अर्जाची सुरुवात ३० मे २०२३ पासून होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख राष्ट्रीय नागरी … Read more